ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

घरात वास्तुदोष आहे ? जाणून घ्या लक्षण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 02:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

घरात वास्तुदोष आहे ? जाणून घ्या लक्षण

शहर : मुंबई

  • घरात राहणार्या लोकांचे सारखे आजारी पडणे.
  • घरात सारखे भांडण होत असले तर.
  • फायदेपेक्षा खर्च जास्त होणे.
  • जास्तकरून लोकांची मानसिक स्थिती सारखे खराब होणे.
  • घरात घुबडाचे दिसणे.
  • घरात राहत असताना भिती वाटत असेल तर.
  • रात्री घरात वेग वेगळ्या प्रकाराचे आवाज येणे.
  • सुरू असलेल्या कामांचे एकदम थांबणे.
  • घरात आत्म्याचे दिसणे.
  • गृह क्लेश राहणे
  • वाईट स्वप्न दिसणे
  • लग्न किंवा संतानपक्षाकडून अवरोध

जर वर दिलेले हे लक्षण दिसत आसतील तर समजून घ्या की तुमच्या घरात नक्की वास्तुदोष आहे.

मागे

दिवसानुसार खास रंगांचे कपडे परिधान केल्याने……
दिवसानुसार खास रंगांचे कपडे परिधान केल्याने……

वास्तुशास्त्रात ज्या प्रकारे दिशांचे महत्त्व आहे त्याप्रकारे रंगांचे देख....

अधिक वाचा

पुढे  

अत्यंत आवश्यक आहे पशू-पक्षी आमच्या सुखी जीवनासाठी
अत्यंत आवश्यक आहे पशू-पक्षी आमच्या सुखी जीवनासाठी

आजच्या हायटेक युगात ही अनेक लोकं प्राण्यांच्या रंगासोबत शुभ-अशुभ जोडून बघण....

Read more