ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

घरात लावल्याने पैसाच नाही तर प्रेमही वाढवतो

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 02:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

घरात लावल्याने पैसाच नाही तर प्रेमही वाढवतो

शहर : मुंबई

मनी प्लांट शुक्र ग्रहाचा कारक आहे. घरात लावल्याने नवरा बायकोतील संबंध मधुर बनतात. आणि घरात धनाचे आगमन व सुख-समृद्धीत वाढ होते. मनी प्लांटला घर, बगीचा व फक्त पाण्यात देखील लावता येत, पण बर्याच वेळा मनी प्लांटला लावल्यानंतर देखील धनागमनमध्ये काहीही अंतर येत नाही, तर याचे बरेच कारण आहे.

  • मनी प्लांटच्या वाळलेल्या पानांना लगेचच काढून टाकायला पाहिजे. याने नकारात्मक ऊर्जा पसरते व आणि हे मानसिक/धन त्रास देतो.
  • मनी प्लांटचा पौधा लावण्यासाठी आग्नेय दिशा अर्थात दक्षिण-पूर्वेला उत्तम मानण्यात आली आहे. आग्नेय दिशेचे देवता गणपती आहे आणि प्रतिनिधी ग्रह शुक्र आहे. गणपती अमंगलाचा नाश करतात आणि शुक्र सुख-समृद्धीचा कारक असतो. वेल आणि लताचा कारक शुक्र असतो म्हणून आग्नेय दिशेत मनी प्लांट लावल्याने या दिशेत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतो.
  • मनी प्लांटसाठी सर्वात नकारात्मक दिशा ईशान्य अर्थात उत्तर पूर्व मानण्यात येते. या दिशेत मनी प्लांट लावल्याने धन वृद्धीचा जागेवर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. ईशान्यचा प्रतिनिधी ग्रह बृहस्पती आहे. शुक्र आणि बृहस्पतीमध्ये शत्रुवत संबंध असतो कारण एक राक्षसाचा गुरू आहे तर दुसरा देवतांचा गुरू. शुक्राशी नि‍गडित वस्तू या दिशेत असल्याने हानी होते. इतर दिशांमध्ये मनी प्लांटचा पौधा लावल्याने याचा प्रभाव कमी होऊन जातो.
  • मनी प्लांटचा पौधा नेहमी वर चढवायला पाहिजे. जमिनीवर फैललेल्या वेलामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते. आणि घरात क्लेश होतो.

मागे

वास्तूप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे उपाय
वास्तूप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे उपाय

* रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख फुंकावा. घरात लक्ष्मी चिरंतर नांदेल. *रोज ....

अधिक वाचा

पुढे  

वास्तुशास्त्रानुसार अशुभ आहे हे संकेत
वास्तुशास्त्रानुसार अशुभ आहे हे संकेत

शुभ आणि अशुभ शास्त्रानुसार शुभ आणि अशुभ सारख्या संकेतांना आम्ही बर्‍याच ....

Read more