By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 02:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
* रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख फुंकावा. घरात लक्ष्मी चिरंतर नांदेल.
*रोज सायंकाळी पूजा केल्यानंतर केल्यानंतर घरामध्ये, व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्य निघून जाते.
*लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे.
*लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र: " ॐ नमो विष्ण्वे नम: ". जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच.
*मळकट कपडे घालणे, दात स्वच्छ न घासणे, जास्त जेवणे, कठोर बोलणे आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तसमयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत. लक्ष्मी अश्या लोकांकडे टिकत नाही.
*लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे.
*लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे.
*उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नये कारण त्यावर आपली पावले पडणं योग्य नाही.
वास्तू शास्त्रात घरात ठेवणार्या वास्तूबद्दल सांगण्यात आले आहे. कुठली वस....
अधिक वाचा